नवीन सॉफ्टवेअरसाठी नेटवर शोधणे सोडा. उबुंटू सॉफ्टवेअर केंद्रातुन तुम्ही नवीन अॅप्स सहज मिळवु शकता. फक्त हवे ते टाइप करा किंवा शिक्षण, विज्ञान, खेळ अशा कप्प्यांतुन निवडा, मदतीला इतर वापरकर्त्यांच्या टिप्पण्या आहेतच.